Surprise Me!

हे करा, सर्वांच भलं अटळ आहे | Do this, only good things will happen with you | Gurumauli Annasaheb

2021-08-24 0 Dailymotion

प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये त्याचे भले कशामध्ये आहे याची उत्तमप्रकारे माहिती असते. जीवनात आपण नेहमी स्वत:च्या भल्याबरोबर इतरांच्या भल्याचा देखील विचार करावा. सर्वांचे भले आपण जर केले तर एकदिवशी आपले देखील भले हे होणार आहे. त्यामुळे सर्वांच भलं अटळ का आहे यावर परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon